गडचिरोलीतील ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची जाहिरात रद्द; नव्या शासन शुद्धीपत्रकानुसार पुढील प्रक्रिया
गडचिरोली केंद्रीय विद्यालयात इयत्ता १ ते ५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ३० जुलैपर्यंत ऑफलाइन अर्ज
राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ अभियान राबविणार; ५ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेची सुरुवात
बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा; शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या – आमदार रामदासजी मसराम
अहेरी येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या कामांना गती; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली आढावा बैठक
वनहक्कधारकांना न्याय मिळणार! आलापल्लीत आढावा बैठकीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
निरोगी गडचिरोली साठी डॉक्टरांनी एकत्र यावे; आरोग्य उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य – आमदार डॉ. मिलिंद नरोटे
गडचिरोलीत ३५ वर्षांपासून प्रलंबित आदिवासी गोटूल भूमीच्या प्रश्नाला न्याय; १ हेक्टर जागा मंजूर, ४० लाखांच्या सभागृहाला निधी
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५,००० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क
संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी
एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार; रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठ्याची दुरवस्था
एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
एटापल्ली | दि. ३० जुलै गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत…
गडचिरोलीत बनावट माओवादी बॅनर-पत्रके टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; सहा आरोपीनां अटक
गडचिरोली, दि. २८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकत…
गडचिरोलीत महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा; १७ जणांना नियुक्ती
गडचिरोली, दि. २८ : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
गडचिरोलीतील 2,539 शेतकऱ्यांना ₹11.74 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ; आधार प्रमाणीकरण अनिवार्य
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २७ जुलै : राज्य शासनाच्या…
शेतमजुरांसाठी संवेदनशील उपक्रम; शितलताई-भोलूभाऊ सोमनानींकडून रेनकोट वाटप
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २३ जुलै : धान रोवणीच्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘सेवा महोत्सव २०२६’ ला सुरुवात
२२ ते ३० जुलैदरम्यान रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; कार्यकर्त्यांना सेवा महोत्सव यशस्वी करण्याचे…
