News

एटापल्लीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे आणि मुसळधार पावसामुळे बंद झालेला रस्ता

एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

एटापल्ली | दि. ३० जुलै गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूराच्या पाण्यामुळे आलापल्ली–एटापल्ली मार्ग, हेडरी मार्ग तसेच कसनसूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले […]

एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी Read More »

गडचिरोली-gadchiroli police operation antim prahar

गडचिरोलीत बनावट माओवादी बॅनर-पत्रके टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; सहा आरोपीनां अटक

गडचिरोली, दि. २८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आल्याची स्थिती असताना काही असामाजिक घटकांकडून माओवादाच्या नावाखाली नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे

गडचिरोलीत बनावट माओवादी बॅनर-पत्रके टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; सहा आरोपीनां अटक Read More »

गडचिरोली-mahindra tractor service mechanic training gadchiroli.webp

गडचिरोलीत महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा; १७ जणांना नियुक्ती

गडचिरोली, दि. २८ : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणाच्या तिसऱ्या बॅचचा समारोप व नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये निवड झालेल्या १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात

गडचिरोलीत महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा; १७ जणांना नियुक्ती Read More »

गडचिरोली-Punyashlok ahilyadevi holkar karjmukti yojana gadchiroli 2026.webp

गडचिरोलीतील 2,539 शेतकऱ्यांना ₹11.74 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ; आधार प्रमाणीकरण अनिवार्य

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २७ जुलै :  राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026′ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात 2,539 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण ₹11 कोटी 74 लाख 66 हजार इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या

गडचिरोलीतील 2,539 शेतकऱ्यांना ₹11.74 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ; आधार प्रमाणीकरण अनिवार्य Read More »

गडचिरोली sheetaltai bholubhau somnani raincoat distribution gadchiroli

शेतमजुरांसाठी संवेदनशील उपक्रम; शितलताई-भोलूभाऊ सोमनानींकडून रेनकोट वाटप

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २३ जुलै :  धान रोवणीच्या हंगामात पावसात, चिखलात आणि प्रतिकूल हवामानात दिवसभर मेहनत करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी एक संवेदनशील सामाजिक उपक्रम राबविला. त्यांच्या हस्ते धान रोवणी करणाऱ्या शेतमजुरांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात सतत पाण्यात व चिखलात

शेतमजुरांसाठी संवेदनशील उपक्रम; शितलताई-भोलूभाऊ सोमनानींकडून रेनकोट वाटप Read More »

cm devendra fadnavis seva mahotsav 2026 gadchiroli blood donation.webp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘सेवा महोत्सव २०२६’ ला सुरुवात

२२ ते ३० जुलैदरम्यान रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; कार्यकर्त्यांना सेवा महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन प्रतिनिधी | गडचिरोली | दि. २२ जुलै २०२६ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ‘सेवा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘सेवा महोत्सव २०२६’ ला सुरुवात Read More »

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक

एटापल्ली | प्रतिनिधी | दि. 25 जुलै 2026 एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अल्पावधीत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2026 रोजी पिपली बुर्गीपासून सुमारे 5 किलोमीटर

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक Read More »

गडचिरोलीचे बीएसएफ जवान सुरेश आंबाडर भारत-बांगलादेश सीमेवर शहीद

गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण

कुरखेडा | प्रतिनिधी | Info News Update 24 कुरखेडा, दि. २४ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दल (BSF) चे जवान सुरेश कुडू आंबाडर (वय ३५) यांनी देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान दिले. पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना २३ जुलै २०२६ रोजी त्यांना वीरमरण आले. या दुःखद घटनेमुळे

गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण Read More »

गडचिरोली-gadchiroli tractor subsidy fraud dr deorao holi.webp

गडचिरोलीत सबसिडीच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा? शेतकऱ्यांची फसवणुकीची तक्रार; दोषींवर कारवाईची डॉ. देवराव होळी यांची मागणी

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २४ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या अनुदान (सबसिडी) योजनेच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नव्याने ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदन सादर करून फसवणुकीची तक्रार केली आहे. या

गडचिरोलीत सबसिडीच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा? शेतकऱ्यांची फसवणुकीची तक्रार; दोषींवर कारवाईची डॉ. देवराव होळी यांची मागणी Read More »

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट mobile battery explosion student death telangana.webp

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

कोमाराम भीम आसिफाबाद (तेलंगणा) | प्रतिनिधी कोमाराम भीम आसिफाबाद (तेलंगणा) | प्रतिनिधी दिनांक २२ जुलै , २०२६ : तेलंगणातील कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील चिंतलमानेपल्ली मंडलातील गुडेम गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोबाईल वापरताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे महत्त्व

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू Read More »