Local News

खासदार-डॉ.-नामदेव-किरसान-यांच्या-वाढदिवसानिमित्त

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५,००० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै :गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ज्ञानवृद्धी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. […]

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५,००० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण Read More »

सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील सूरजागड परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची चर्चा अखेर प्रत्यक्ष पुराव्याने स्पष्ट झाली आहे. याच ट्रॅप कॅमेऱ्यात तडस याचीही नोंद झाली आहे. मागील आठवड्यात कसनसूर वनपरिक्षेत्रात सलग चार पशुहल्ल्यांच्या घटना

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क Read More »

मनीष दुर्गे सेवारीचा ग्रामसेवक निलंबित

संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमिततांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर जारावंडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक

संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी Read More »

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार; रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठ्याची दुरवस्था

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना व रुग्णांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गावातील पिण्याच्या

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार; रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठ्याची दुरवस्था Read More »

गडचिरोली नगर परिषद शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली नगर परिषद शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह; बोगस भरतीचा आरोप

गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली, दि. १७ जुलै : गडचिरोली नगर परिषदेतील शिक्षक भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार सादर केली असून, संबंधित भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती घेण्याची मागणी

गडचिरोली नगर परिषद शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह; बोगस भरतीचा आरोप Read More »

गडचिरोली steel hub

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी १७ जुलैला जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक; “STEEL HUB” रोडमॅपवर होणार चर्चा

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि भविष्यात जिल्ह्याला STEEL HUB ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग मित्र समिती व इतर समन्वय समितीची संयुक्त बैठक शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी १७ जुलैला जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक; “STEEL HUB” रोडमॅपवर होणार चर्चा Read More »

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी; तातडीच्या कारवाईसाठी मनीष दुर्गे  यांचे प्रशासनाला निवेदन

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतींमध्ये कथित प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, विकासकामांतील त्रुटी आणि ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, सेवारी ग्रामपंचायतीतील मागील तीन वर्षांतील आर्थिक व्यवहार व विकासनिधीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी; तातडीच्या कारवाईसाठी मनीष दुर्गे  यांचे प्रशासनाला निवेदन Read More »

ठिबक व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान

ठिबक व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान ; SC, ST आणि महिला शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन योजना अधिक सुलभ करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २.० अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना ९० टक्के शासकीय अनुदान मिळणार असून, शेतकऱ्यांना केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत

ठिबक व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान ; SC, ST आणि महिला शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा Read More »

el niño एल निनोचा संभाव्य प्रभाव

El Niño एल निनोचा संभाव्य प्रभाव; पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा भरावा – कृषी विभाग

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 यंदाच्या खरीप हंगामात एल निनो (El Niño) च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची तसेच पावसात दीर्घ खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील धानासह इतर खरीप पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती

El Niño एल निनोचा संभाव्य प्रभाव; पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा भरावा – कृषी विभाग Read More »

etapalli talukyat vishesh adhar nondani

एटापल्ली तालुक्यात विशेष आधार नोंदणी व अपडेट मोहीम; १४ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान गावागावांत शिबिरांचे आयोजन

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थी, लहान मुले तसेच सर्व नागरिकांना आधार नोंदणी आणि आधार अपडेटची सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने १४ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष आधार नोंदणी व अपडेट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम तहसीलदार, एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, ग्राम

एटापल्ली तालुक्यात विशेष आधार नोंदणी व अपडेट मोहीम; १४ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान गावागावांत शिबिरांचे आयोजन Read More »