गडचिरोलीत ३५ वर्षांपासून प्रलंबित आदिवासी गोटूल भूमीच्या प्रश्नाला न्याय; १ हेक्टर जागा मंजूर, ४० लाखांच्या सभागृहाला निधी
गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चांदाळा रोड परिसरातील आदिवासी गोटूल भूमीचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेल्या गोटूलसाठी १ हेक्टर जागा मंजूर करण्यात आली असून, या ठिकाणी गोटूल सभागृह […]










