News

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी रोखलेल्या योजना

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी रोखलेल्या योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण; दुर्गम भागात डिजिटल प्रशासनाला नवी दिशा गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता शासनाच्या सर्व योजना दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हेच राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद्यांनी अनेक वर्षे रोखून धरलेल्या विकासकामांना आता गती देत लोकाभिमुख […]

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी रोखलेल्या योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा विस्तार; लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक करत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला असून, कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा विस्तार; लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा Read More »

dr dharmrao baba atram

गडचिरोलीतील आदिवासींसाठी मोठा दिलासा; डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम; पट्टेधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज, विद्यार्थी आणि युवकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

गडचिरोलीतील आदिवासींसाठी मोठा दिलासा; डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम; पट्टेधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा Read More »

boi rseti gadchiroli beuty parlor

बँक ऑफ इंडिया ( RSETI )आरसेटी गडचिरोलीतर्फे ब्युटी पार्लर (मेकअप अँड हेअर स्टाईल) मोफत प्रशिक्षण

गडचिरोली, प्रतिनिधी : बँक ऑफ इंडिया आरसेटी (RSETI) गडचिरोली यांच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर (मेकअप अँड हेअर स्टाईल) या विषयावरील ६ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३० जून २०२६ ते ५ जुलै २०२६ असा असून इच्छुक महिलांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मेकअप, हेअर स्टाईलिंग, ब्रायडल

बँक ऑफ इंडिया ( RSETI )आरसेटी गडचिरोलीतर्फे ब्युटी पार्लर (मेकअप अँड हेअर स्टाईल) मोफत प्रशिक्षण Read More »

आरसेटी boi rseti gadchiroli photography

बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीतर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत निवासी प्रशिक्षण

गडचिरोली, प्रतिनिधी : बँक ऑफ इंडिया आरसेटी (RSETI) गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या विषयावरील ३१ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३० जून २०२६ ते ३० जुलै २०२६ असा असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये कॅमेरा हाताळणी, लेन्सचा वापर, प्रकाश नियोजन, व्हिडिओ

बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीतर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत निवासी प्रशिक्षण Read More »

Ahmedabad Plane Crash 2025

Ahmedabad Plane Crash 2025 : Air India फ्लाइट AI171 टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळली, सर्व प्रवाशांचा मृत्यू Full Report

📅 दिनांक: 12 जून 2025📍 ठिकाण: अहमदाबाद, गुजरात🗞️ श्रेणी: ताज्या बातम्या / अपघात Ahmedabad Plane Crash 2025 Ahmedabad :12 जून रोजी सकाळी एक भीषण हवाई दुर्घटना घडली. Air India ची फ्लाइट AI171, जी Boeing 787 Dreamliner होती, अहमदाबादच्या Sardar Vallabhbhai Patel International Airport वरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळली. हे विमान London Gatwick कडे

Ahmedabad Plane Crash 2025 : Air India फ्लाइट AI171 टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळली, सर्व प्रवाशांचा मृत्यू Full Report Read More »