मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोली आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि […]










