गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
क्रॉपसॅप, पीएमएफएमई व कपास कांती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभा संपन्न गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १५ जुलै :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश […]
गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा Read More »









