चातगाव ग्रामसभेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली, दि. १७ जुलै : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज ग्रामपंचायत चातगाव येथे आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहून गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामसभेदरम्यान शिक्षण, आरोग्य, घरकुल योजना, सामाजिक प्रश्न, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अवैध दारू विक्री, विद्युत खांबांवरील बंद दिवे तसेच इतर स्थानिक […]
चातगाव ग्रामसभेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा Read More »










