गडचिरोलीत बनावट माओवादी बॅनर-पत्रके टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; सहा आरोपीनां अटक
गडचिरोली, दि. २८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आल्याची स्थिती असताना काही असामाजिक घटकांकडून माओवादाच्या नावाखाली नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे […]
गडचिरोलीत बनावट माओवादी बॅनर-पत्रके टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न; सहा आरोपीनां अटक Read More »










