गडचिरोली

ST अनुसूचित जमातीच्या युवक युवतींसाठी सुवर्णसंधी

( ST )अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; एमपीएससी, IBPS, SSC परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी आणि शासकीय सेवेत संधी मिळावी, या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने मोफत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये एमपीएससी, जिल्हा निवड समितीमार्फत होणाऱ्या विविध पदभरती, IBPS तसेच […]

( ST )अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; एमपीएससी, IBPS, SSC परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण Read More »

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

क्रॉपसॅप, पीएमएफएमई व कपास कांती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभा संपन्न गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १५ जुलै :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा Read More »

एटापल्ली नक्षल बातमी (1)

एटापल्लीत नक्षलवादी बॅनर व पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांना विरोध, पोलिसांची शोधमोहीम

एटापल्ली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर व पत्रके जप्त केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात

एटापल्लीत नक्षलवादी बॅनर व पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांना विरोध, पोलिसांची शोधमोहीम Read More »

dr dharmrao baba atram

गडचिरोलीतील आदिवासींसाठी मोठा दिलासा; डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम; पट्टेधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज, विद्यार्थी आणि युवकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

गडचिरोलीतील आदिवासींसाठी मोठा दिलासा; डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम; पट्टेधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा Read More »

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा (ता. चामोर्शी ) : सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था, निकतवाडा यांच्या वतीने शनिवार (दि. 17.01.2026) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 118 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. रुपाली दुधाबावारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल दहिवले, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोट समिती होते.

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर Read More »

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ गडचिरोलीच्या विकासाला वेग

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकासाला वेग!

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकसाला वेग ! गडचिरोली (ता. गडचिरोली), २२ जुलै २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गडचिरोलीच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय प्रगतीची नवी दिशा ठरवणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींना साक्षी मिळाली. मुख्यमंत्री म्हणाले, “ग्रीन

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकासाला वेग! Read More »

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल एटापल्ली (ता. एटापल्ली), १४ जुलै २०२५ — एटापल्ली नगर पंचायतच्या हद्दीत १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेली सुमारे ७० लाख रुपये किंमतीची १० जलशुद्धीकरण संयंत्रे सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत किंवा काही ठिकाणी तर पूर्णतः गायब झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलनात्मक पवित्रा

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल Read More »

गडचिरोली 1024x576

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश Gadchiroli गडचिरोली | ७ जून २०२५ –राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश Read More »