गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिबिर; लवकरच CVS तपासणी केंद्र सुरू
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २२ जुलै : महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता (ANC Mothers) तसेच सिकलसेल (SS) रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. […]










