News

आरमोरी येथे बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

आरमोरीत बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन; महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर

आरमोरी| प्रतिनिधी | Info News Update 24 आरमोरी, दि. २३ जुलै : जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केवळ स्वयंरोजगारापुरते मर्यादित न ठेवता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावे. तसेच जिल्ह्यात विकसित होत असलेल्या खाण, पोलाद आणि इतर उद्योगांसाठी आवश्यक असलेले कौशल्ययुक्त स्थानिक मनुष्यबळ तयार करणे ही प्रशासनाची प्रमुख प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत […]

आरमोरीत बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन; महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर Read More »

गडचिरोली-gadchiroli nqas state level accreditation health centres

गडचिरोलीची राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २३ जुलै :  राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ११ आरोग्य

गडचिरोलीची राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन Read More »

एटापल्ली-etapalli-road-blocked-tree-fall-ambulance

एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी

एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24 एटापल्ली, दि. २२ जुलै :    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात अलेंगा टोला गावानंतर ताडपल्ली–एटापल्ली फाटा मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे एटापल्लीकडे येणारी रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) रस्त्यातच अडकून पडली असून, रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे झाड

एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी Read More »

एटापल्ली-ekrabu village drain danger etapalli

एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा

एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24 एटापल्ली, दि. २२ जुलै :    एटापल्ली तालुक्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एकरा बु. गावाजवळील नाला सततच्या पावसामुळे तुडुंब भरला असून, पूल किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा Read More »

समाधान शिबिरात विविध विभागांच्या स्टॉलची पाहणी करताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ

अहेरी, दि. २२ जुलै :    अहेरी विधानसभा क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शिबिराला भेट देत विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा, विविध योजनांची अंमलबजावणी तसेच

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ Read More »

गडचिरोली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती बैठक; एसपी एम. रमेश मार्गदर्शन करताना

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २२ जुलै :  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश Read More »

farmer id registration punyashlok ahilyadevi holkar shetkari karjmukti yojana 2026 gadchiroli

शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २२ जुलै :    ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026‘ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी Farmer ID नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि Agristack प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा

शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन Read More »

गडचिरोली-gadchiroli sickle cell thalassemia screening camp cvs center

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिबिर; लवकरच CVS तपासणी केंद्र सुरू

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २२ जुलै :    महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता (ANC Mothers) तसेच सिकलसेल (SS) रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिबिर; लवकरच CVS तपासणी केंद्र सुरू Read More »

एटापल्ली आरोग्य केंद्रातkasansur gadchiroli pregnant woman safe delivery flood rescue

एटापल्ली येथे भरलेला नाला पार करून गर्भवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले; कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती

एटापल्ली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. २२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असतानाही आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात यश आले. ही घटना २० जुलै २०२६ रोजी कसनसूर परिसरात घडली. कोईडुंक गावातील ३० वर्षीय गर्भवती महिलेस मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सकाळी

एटापल्ली येथे भरलेला नाला पार करून गर्भवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले; कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती Read More »

gadchiroli tussar silk development project baif 2026

गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24 गडचिरोली, दि. २१ जुलै :   गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नवाढीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम संचालनालय आणि बाएफ (BAIF) यांच्या संयुक्त विद्यमाने टसर विशेष विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत

गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार Read More »