एटापल्ली

एटापल्लीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे आणि मुसळधार पावसामुळे बंद झालेला रस्ता

एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

एटापल्ली | दि. ३० जुलै गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूराच्या पाण्यामुळे आलापल्ली–एटापल्ली मार्ग, हेडरी मार्ग तसेच कसनसूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले […]

एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी Read More »

एटापल्ली-etapalli-road-blocked-tree-fall-ambulance

एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी

एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24 एटापल्ली, दि. २२ जुलै :    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात अलेंगा टोला गावानंतर ताडपल्ली–एटापल्ली फाटा मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे एटापल्लीकडे येणारी रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) रस्त्यातच अडकून पडली असून, रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे झाड

एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी Read More »

एटापल्ली-ekrabu village drain danger etapalli

एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा

एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24 एटापल्ली, दि. २२ जुलै :    एटापल्ली तालुक्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एकरा बु. गावाजवळील नाला सततच्या पावसामुळे तुडुंब भरला असून, पूल किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा Read More »

एटापल्ली आरोग्य केंद्रातkasansur gadchiroli pregnant woman safe delivery flood rescue

एटापल्ली येथे भरलेला नाला पार करून गर्भवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले; कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती

एटापल्ली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. २२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असतानाही आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात यश आले. ही घटना २० जुलै २०२६ रोजी कसनसूर परिसरात घडली. कोईडुंक गावातील ३० वर्षीय गर्भवती महिलेस मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सकाळी

एटापल्ली येथे भरलेला नाला पार करून गर्भवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले; कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती Read More »

सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील सूरजागड परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची चर्चा अखेर प्रत्यक्ष पुराव्याने स्पष्ट झाली आहे. याच ट्रॅप कॅमेऱ्यात तडस याचीही नोंद झाली आहे. मागील आठवड्यात कसनसूर वनपरिक्षेत्रात सलग चार पशुहल्ल्यांच्या घटना

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क Read More »

मनीष दुर्गे सेवारीचा ग्रामसेवक निलंबित

संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमिततांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर जारावंडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक

संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी Read More »

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार; रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठ्याची दुरवस्था

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना व रुग्णांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गावातील पिण्याच्या

एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात समस्यांचे भांडार; रस्ते खड्डेमय, पाणीपुरवठ्याची दुरवस्था Read More »

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी; तातडीच्या कारवाईसाठी मनीष दुर्गे  यांचे प्रशासनाला निवेदन

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतींमध्ये कथित प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, विकासकामांतील त्रुटी आणि ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, सेवारी ग्रामपंचायतीतील मागील तीन वर्षांतील आर्थिक व्यवहार व विकासनिधीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी; तातडीच्या कारवाईसाठी मनीष दुर्गे  यांचे प्रशासनाला निवेदन Read More »

एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! जुना पुल खचला, नवीन पूल अपूर्ण – नागरिकांचे हाल

एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! जुना पुल खचला, नवीन पूल अपूर्ण – नागरिकांचे हाल

एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! जुना पुल खचला, नवीन पूल अपूर्ण – नागरिकांचे हाल एटापल्ली (जि. गडचिरोली) | प्रतिनिधी – एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! मुख्य रस्त्यावर असलेला जुना पूल नुकताच खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड

एटापल्ली-आलापल्ली मार्ग ठप्प ! जुना पुल खचला, नवीन पूल अपूर्ण – नागरिकांचे हाल Read More »