अहेरी

समाधान शिबिरात विविध विभागांच्या स्टॉलची पाहणी करताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ

अहेरी, दि. २२ जुलै :    अहेरी विधानसभा क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शिबिराला भेट देत विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा, विविध योजनांची अंमलबजावणी तसेच […]

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस salim sheikh joins ncp dharmarao baba atram aheri

काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश

अहेरी | प्रतिनिधी | Info News Update 24 अहेरी, दि. २१ जुलै : अहेरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा आलापल्ली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सलीम शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये अधिकृत पक्षप्रवेश

काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश Read More »

अहेरी येथे कामांना गती आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली आढावा बैठक

अहेरी येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या कामांना गती; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकासाचा रस्ता! बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेबाबत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 अहेरी (प्रतिनिधी) दि. २० जुलै : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांचे नियोजन करण्यासाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या

अहेरी येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या कामांना गती; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली आढावा बैठक Read More »

आलापल्ली येथे डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

वनहक्कधारकांना न्याय मिळणार! आलापल्लीत आढावा बैठकीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

आलापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 आलापल्ली (प्रतिनिधी) दि. २० जुलै : वनहक्कधारकांना शासन निर्णयाचा लाभ वेळेत मिळावा आणि त्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आलापल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागातील अधिकारी तसेच महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित

वनहक्कधारकांना न्याय मिळणार! आलापल्लीत आढावा बैठकीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश Read More »

अहेरीत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती ची स्थापना

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांना नवी गती

अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 अहेरी, दि. १७ जुलै :  अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भूषविले. समितीच्या माध्यमातून आरोग्य विभागासह विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून केंद्र व राज्य

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांना नवी गती Read More »

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता. आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण

अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24 अहेरी, दि. १७ जुलै : अहेरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ५८ लाख रुपयांच्या निधीतून ही

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता. आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण Read More »