राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ अभियान राबविणार; ५ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेची सुरुवात
५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष अभियान; मानसिक आरोग्यासाठी ‘मानस’ पुस्तिकेचेही प्रकाशन मुंबई | प्रतिनिधी | Info News Update 24 मुंबई , दि. २० जुलै : राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच बालकांना त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही […]





