गडचिरोली

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा (ता. चामोर्शी ) : सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था, निकतवाडा यांच्या वतीने शनिवार (दि. 17.01.2026) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 118 नागरिकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. रुपाली दुधाबावारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल दहिवले, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोट समिती होते. […]

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर Read More »

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ गडचिरोलीच्या विकासाला वेग

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकासाला वेग!

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकसाला वेग ! गडचिरोली (ता. गडचिरोली), २२ जुलै २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गडचिरोलीच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय प्रगतीची नवी दिशा ठरवणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींना साक्षी मिळाली. मुख्यमंत्री म्हणाले, “ग्रीन

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकासाला वेग! Read More »

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल एटापल्ली (ता. एटापल्ली), १४ जुलै २०२५ — एटापल्ली नगर पंचायतच्या हद्दीत १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेली सुमारे ७० लाख रुपये किंमतीची १० जलशुद्धीकरण संयंत्रे सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत किंवा काही ठिकाणी तर पूर्णतः गायब झाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलनात्मक पवित्रा

७० लाखांचे जलशुद्धीकरण संयंत्र गायब; एटापल्ली नगर पंचायतच्या भ्रष्टाचारावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल Read More »

गडचिरोली 1024x576

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश Gadchiroli गडचिरोली | ७ जून २०२५ –राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या

गडचिरोलीच्या सर्वांगीण व वेगवान विकासासाठी सर्व विभागांनी एकजुटीने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम संदेश Read More »